टाचांवर पडलेल्या भेगा कुणाला दिसू नये, म्हणून अगदी कोणताही ऋतू असला तरी सॉक्स घालून बसण्याची वेळ तुमच्यावर येतेय का, मनासारख्या चपला देखील घालता येत नाहीत ? मग हा प्रॉब्लेम झटपट सोडवायचा असेल तर हा रामबाण इलाज करूनच पहा... ...
सौंदर्य शास्त्रात कच्च्या दुधाला अतिशय महत्त्व आहे. दूध जसे आरोग्यासाठी पोषक असते, तसेच कच्चे दूध आपल्या त्वचेसाठी ब्युटी एजंट म्हणून काम करते. म्हणूनच हे काही सोपे उपाय करून पहा आणि फ्लॉ लेस चेहरा मिळवा. ...
काम करून थकवा आल्यावर गरमागरम कॉफी प्यायला अनेकांना आवडते. कारण त्यामुळे थकवा एकदम पळून जातो आणि एकदम फ्रेश, ताजेतवाणे वाटू लागते. असाच अनुभव एकदा आपल्या त्वचेलाही देऊन पहा. कॉफी स्क्रब करून बघा आणि ५ मिनिटांत चमकदार, टवटवीत त्वचा मिळवा. ...
साजूक तुप खाऊन रूप येतं.... हे वाक्य आपल्या आई, आजी आणि इतर अनेक जणींकडून आपण वारंवार ऐकलेलं आहे. पण आता मात्र बॉलीवुड अभिनेत्री दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सुद्धा हेच सांगू लागली आहे. 'घी'वाले अनेक घरगुती उपाय तिने लॉकडाऊन काळात केले असून तिला खूपच फा ...
कोरियन ब्युटी ट्रेण्ड्स सध्या प्रचंड हिट झाले असून प्रत्येकजण कोरियन ब्युटी टिप्सच्या शोधात आहे. अनेक तरूणी साध्या सोप्या असणाऱ्या पण त्वचेवर अतिशय प्रभावी ठरणाऱ्या कोरियन उपायांच्या प्रेमात पडल्या आहेत. हे काही सोपे उपाय ट्राय केले, तर तुमची त्वचा ...
बऱ्याच जणी मेकअप करण्यात फार काही एक्सपर्ट नसतात किंवा काही जणींना अगदीच गरजेपुरता कधीतरी मेकअप करायचा असतो. पण कधीतरी होणारा हा मेकअप नेमका फसतो आणि चेहरा अगदी पावडरचे थर चढविल्यासारखा पांढरट दिसू लागतो. तुम्हीही ही गोष्ट अनुभवली असेलच. ही गोष्ट टा ...
कोरोनामुळे जगण्याच्या बहुतांश पद्धतीच बदलून गेल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि बाहेर जाण्यावर आलेली बंधने यामुळे अनेक महिलांनी तर मेकअप करणेच सोडले होते. पण आता पुन्हा न्यू नॉर्मल जगण्याशी मिळते जुळते घेणे सुरू झाल्याने महिलांना घराबाहेर पडावे लागत आहे ...
काही दिवसातच जर आपल्या मैत्रिणीच्या ओठांवर फुले उमललेली दिसली, फुलपाखरे बागडताना दिसली किंवा तारे चमचमताना दिसले तर अचंबित होऊ नका. कारण लीप आर्ट नावाचा भन्नाट प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असून तरूणींमध्ये याची जबरदस्त क्रेझ आहे. ...