स्वदेशी कंपनी LAVA Mobilesनं भारताता Z सीरिजचे चार मेक इन इंडिया स्मार्टफोन्स लाँच केले आहे. तसंच या स्मार्टफोन्सची किंमत सामान्यांना परवडणारी असून यात अनेक फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीनं Lava Befit SmartBand देखील लाँच केला आहे. ...
गेमर्ससाठी एक गुड न्युज आहे आणि ते म्हणजे, एक नवीन गेम जो Made In India आहे, आता लवकरच लॉंच होणार आहे...मागील सपटेंबर मध्ये याची अनाउंसमेन्ट करण्यात आली, हा कोणता गेम आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
भारतीय ग्राहक आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही बस्तान बसविण्यासाठी धडपडत आहे. ...
आत्मनिर्भर भारत यामध्ये मेक इन इंडियाचे महत्त्व निराळे सांगावयास हवे असे नाही. या महत्त्वाच्या योजनेमध्ये लघुत्तम लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे योगदान अधिक कसे वाढेल हे पाहण्याची अत्यंत तातडीची व सर्वाधिक महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. ...