भारत इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी निर्मितीमध्ये वेगाने जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, यामुळे चीनच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. ...
सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल असं त्यांनी सांगितले. ...
PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: सेमी-कंडक्टर क्षेत्रात आपण ६० वर्षे फुकट घालवली. परंतु, आता या वर्षाच्या अखेरीस भारतात तयार झालेली सेमी-कडंक्टर चीप बाजारात येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ...
मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी उच्च दर्जाचे कव्हर ग्लास भारतातच बनविले जाणार आहेत. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरपासून ही कंपनी उत्पादन सुरु करणार आहे. ...