लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेक इन इंडिया

मेक इन इंडिया

Make in india, Latest Marathi News

"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा - Marathi News | "Made in India semiconductors will be in the market by the end of the year, as well as 6G..."; PM Narendra Modi's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा

सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल असं त्यांनी सांगितले. ...

जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी - Marathi News | Buy only what is made in India You will get 'double bonus' this Diwali says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी

"काँग्रेसच्या काळात फक्त फायली हलत होत्या, पण फाइलींवर काम आम्ही केले." ...

PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे - Marathi News | independence day 2025 pm narendra modi breaks all records to speak for 103 minutes at red fort know about 10 big highlights points | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पोषाख विशेष होता, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचे सर्वांत जास्त भाषण किती वेळाचे झाले? ...

मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले... - Marathi News | independence day 2025 pm narendra modi said i urge young scientists talented youth engineers professionals that we should have our fighter jet engines for our own made in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...

PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: सेमी-कंडक्टर क्षेत्रात आपण ६० वर्षे फुकट घालवली. परंतु, आता या वर्षाच्या अखेरीस भारतात तयार झालेली सेमी-कडंक्टर चीप बाजारात येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ...

ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... - Marathi News | Trump's nose was bitten...! After Apple and Tesla, this Big Tech company's entry into India, Big Tech announced... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी उच्च दर्जाचे कव्हर ग्लास भारतातच बनविले जाणार आहेत. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरपासून ही कंपनी उत्पादन सुरु करणार आहे.  ...

तीन अमेरिकनांच्या हातात एक स्मार्टफोन भारताचा!; ‘मेड इन इंडिया’ची झेप, चीनचा वाटा घटला - Marathi News | made in india surges now three americans have an indian smartphone in their hands china exports share declines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन अमेरिकनांच्या हातात एक स्मार्टफोन भारताचा!; ‘मेड इन इंडिया’ची झेप, चीनचा वाटा घटला

२०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत अमेरिकेच्या स्मार्टफोन आयातीपैकी ३६ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’; चीनचा २०२४ मधील वाटा ८२ टक्क्यांवरून २०२५ मध्ये फक्त ४९ टक्के राहिला. ...

देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी - Marathi News | 80 percent of spare parts for TVs in the country come from China, 'Make in India' is only a 'jodajodi': Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी

राहुल गांधी यांनी ग्रेटर नोएडातील एका टीव्ही फॅक्टरीला भेट देत त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला. ...

मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे - Marathi News | 10th year of Make in India; 100 rupee coin to be launched; Special coin to be minted at Kolkata Mint | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे

१०० रुपयांचे एक विशेष नाणे केंद्र सरकार जारी करणार आहे. ही माहिती नामवंत नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी दिली.  ...