दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सगळीकडे साजरी केली जाणार आहे. मात्र यावेळची मकरसंक्रांती विशेष आहे. कारण 17 वर्षानंतर रविवार आणि संक्रांतीचा योग जुळून आला आहे. ...
डोंबिवली- वेगवेगळ्या डिझाईनचे, आकाराचे आणि रंगाचे पतंग आकाशात उंच उंच उडताना पाहून बच्चे कंपनीने आनंद लुटला. निमित्त होते ते मेरा बचपन किंडर गार्डन्स या स्कूलच्या विद्याथ्र्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे. भागशाळा मैदानात पतंग महोत्सवा ...
संक्रांतीच्या सणादिवशी दानाला महत्त्व आहे. संक्रांतीच्या काळात गोग्रास, भोजनाने भरलेले पात्र, नवीन भांडे, तूप, सोने, श्रीफळ, हळदी-कुंकू, कपडे तीळाचे लाडू अशा वस्तूंचे दान केल्यास शुभ फळ प्राप्त होऊ शकते. ...
धरमपेठ भागात असलेल्या माता मंदिरात माहेर महिला मंडळाच्या फक्त चार सदस्यांनी १९९३ साली हा उपक्रम सुरू केला. प्रारंभी हौस म्हणून सुरू केलेला हा प्रयोग पुढे अव्याहत सुरू असणारा आणि देशविदेशात नावाजला गेलेला यशस्वी उद्योग बनला. ...
मकर संक्रांत जवळ आल्याने सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दोन रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. एकीकडे बच्चे कंपनी, तरुणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत, तर मांजामुळे पक्षी ...
‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देत गोडवा वाढवणा-या संक्रांतीच्या काळात रथसप्तमीपर्यंत ठाणे शहरात ७५० टन लाडवांची उलाढाल होण्याची शक्यता दुकानमालकांनी वर्तवली आहे. हळदी-कुंकवाच्या समारंभामुळे तिळगुळाच्या लाडवांची मागणी वाढल्याने यंदा मोठ्या ...