शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड

'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' या वेबसीरिची संकल्पना ही अलका शुक्ला यांची असून यात अक्षय म्हात्रे, रुचिरा जाधव, प्रसाद शिखरे आणि प्राजक्ता परब यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर या वेबसीरिजचं दिग्दर्शन देव खुबनानी आणि अंकुश मारोडे यांनी केलं आहे. 

Read more

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, फोटो पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

फिल्मी : रिक्षावाल्याने साकारलेला 'कॅचरा बॉय'चा बोलबाला, जाणून घ्या रिक्षावाला कसा अभिनेता झाला!