लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा

Mahindra, Latest Marathi News

भन्नाट! नव्या Mahindra XUV700 मध्ये बसवलं CNG किट; मारुतीपेक्षाही मिळतंय जास्त मायलेज - Marathi News | Cng Kit Fitted In Mahindra Xuv700 Suv By Ahmedabad Workshop With 25 Kmpkg Mileage See Xuv700 Cng Kit Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भन्नाट! नव्या Mahindra XUV700 मध्ये बसवलं CNG किट; मारुतीपेक्षाही मिळतंय जास्त मायलेज

Mahindra XUV700 CNG Kit: अहमदाबादमधील एका ऑटोमोबाइल वर्कशॉपनं महिंद्राची पावरफूल एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मध्ये चक्क CNG कीट बसवलं आहे.  ...

Anand Mahindra, SsangYong Motor Fail: रतन टाटांना जे जमले, ते आनंद महिंद्रांना नाही; 12 वर्षांनी विकावी लागली ही बडी कंपनी - Marathi News | Anand Mahindra sold out SsangYong Motor in 12 years huge loss: What Ratan Tata got, Anand Mahindra did not | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रतन टाटांना जे जमले, ते आनंद महिंद्रांना नाही; 12 वर्षांनी विकावी लागली ही बडी कंपनी

SsangYong Motor loss: महिंद्रांनी ही कंपनी विकत घेण्य़ापूर्वी दोन वर्षे आधी रतन टाटांनी अमेरिकेची जग्वार लँड रोव्हर ही कंपनी विकत घेतली होती. टाटा मोटर्स आजही या कंपनीत गुंतवणूक करत आहे. ...

Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती? - Marathi News | anand mahindra and mahindra to bring pininfarina battista electric car pick up 300 km in 12 second | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती?

या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ...

नववर्षात Mahindra ची नवी Scorpio लाँच होण्यास सज्ज!; सनरुफ, LED हेटलाइट्स अन् जबरदस्त SUV चा फिल - Marathi News | mahindra scorpio 2022 soon to launch likely to get big panoramic sunroof here are all deatils | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नववर्षात Mahindra ची नवी Scorpio लाँच होण्यास सज्ज!; सनरुफ, LED हेटलाइट्स अन् जबरदस्त SUV चा फिल

महिंद्रा अँड महिंदा (Mahindra & Mahindra) लवकरच बहुप्रतिक्षीत स्कॉर्पिओ २०२२ (Scorpio 2022) लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्या स्कॉर्पिओची चाचणी देशातील विविध ठिकाणी होत होती. ...

सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक् - Marathi News | top indian entrepreneurs gossip in 2021 about their net worth ambani adani tata and mahindra | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्

रतन टाटा, अदर पूनावाला ते फाल्गुनी नायर यांसारख्या भारतीय उद्योजकांची सन २०२१ मध्ये विविध कारणांसाठी जोरदार चर्चा झाली. जाणून घ्या, डिटेल्स... ...

आनंद महिंद्रांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं केलं कौतुक, Video शेअर करत दिलं रेसिंगमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण - Marathi News | anand mahindra is all praise for this maharashtra minister subhash desai read what he said | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आनंद महिंद्रांनी राज्याच्या मंत्र्याचं केलं कौतुक, थेट रेसिंगमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच दिलं!

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी केलेले हटके ट्विट्स नेमहीच चर्चेचा विषय ठरतात. ...

Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार? - Marathi News | know all details about mahindra launched mahindra treo electric rickshaw in maharashtra | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

महिंद्राची ई-रिक्षा सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षांत २ लाखांची बचत करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. पाहा, डिटेल्स... ...

Mahindra XUV700 Waiting Period: वेळेत द्यायचीच नव्हती तर बुकिंग घेतली कशाला? आनंद महिंद्रांवर XUV 700 चे ग्राहक भडकले - Marathi News | Mahindra XUV700 Waiting Period: Customers of XUV 700 were angry with Anand Mahindra on 1 year waiting Period | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वेळेत द्यायचीच नव्हती तर बुकिंग घेतली कशाला? आनंद महिंद्रांवर XUV 700 चे ग्राहक भडकले

Mahindra XUV700 Waiting Period: नोव्हेंबरपर्यंत 75 हजारहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. पण आता पहिल्या मिनिटाला बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनीच आनंद महिंद्रांना चांगलेच सुनावले आहे.  ...