लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा

Mahindra, Latest Marathi News

महागाईचा फटका! Tata Motors ने वाहनांच्या किमती वाढवल्या; इतकी आहे Nexon ची किंमत  - Marathi News | tata motors price hike in april 2022 news in hindi passenger vehicles effective from 23 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महागाईचा फटका! Tata Motors ने वाहनांच्या किमती वाढवल्या

Tata Motors : टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहनांच्या किमतीत 1.1% ने वाढ करण्यात आली आहे. ...

5.95 लाख रुपयांना मिळतेय महिंद्रा थार; कमी किमतीत विकल्या जातायेत अनेक एसयूव्ही - Marathi News | second hand suv cars at low price mahindra thar s cross renault duster  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5.95 लाख रुपयांना मिळतेय महिंद्रा थार; कमी किमतीत विकल्या जातायेत अनेक एसयूव्ही

Second Hand SUV Cars : महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या वेबसाइटवर 16 एप्रिलला या कार दिसून येत आहेत. दरम्यान, महिंद्रा फर्स्ट चॉइस वापरलेल्या कारचा व्यवसाय करते. ...

Mahindra Car Price Hike : महिंद्राने ग्राहकांना दिला झटका, कार 63000 रुपयांपर्यंत महागल्या - Marathi News | mahindra car price hike cars expensive by 63000 rupees mahindra thar mahindra xuv 700 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने ग्राहकांना दिला झटका, कार 63000 रुपयांपर्यंत महागल्या

Mahindra Car Price Hike : महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. ...

Maruti Suzuki: 'Thar'ला टक्कर देण्याची तयारी, मारुती लॉन्च करणार नवीकोरी 'Jimny'; पाहा Photos - Marathi News | Maruti Suzuki | mahindra | Maruti Suzuki to launch 'Jimny', ready to hit 'Thar'; See Photos | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'Thar'ला टक्कर देण्याची तयारी, मारुती लवकरच लॉन्च करणार नवीकोरी 'Jimny'; पाहा Photos

Maruti Suzuki: Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki भारतात लवकरच Maruti Jimny लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...

फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स  - Marathi News | Mahindra introduced new range of electric vehicles Mahindra Atom will become the cheapest EV in the country with just Rs 3 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते... ...

थरकाप उडवणारा VIDEO! दुसरी एखादी कार असती तर गेला असता जीव; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक - Marathi News | Anand Mahindra shares dangerous video of xuv700 and Tamilnadu transport bus accident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थरकाप उडवणारा VIDEO! दुसरी एखादी कार असती तर गेला असता जीव; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक

या व्हिडिओमध्ये महिंद्रा XUV700 आणि तामिळनाडू परिवहन बसची जोरदार धडक झाल्याचे दिसत आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की, बसची दिशाच बदलली. ...

Mahindra XUV 700 कारची बसला भीषण धडक, CCTV व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले... - Marathi News | Mahindra XUV700 crash into Tamilnadu transport bus, after watching CCTV video, Anand Mahindra said I'm grateful | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV 700 कारची बसला भीषण धडक, CCTV व्हिडीओ पाहून महिंद्रा म्हणाले...

अलीकडेच XUV 700 कारच्या रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून तिच्या सेफ्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

मार्चमध्ये SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळवा 2 लाखांपर्यंतची सूट! - Marathi News | Get Massive discount offer best deals on midsize and large SUVs in India in March 2022 check list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्चमध्ये SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळवा 2 लाखांपर्यंतची सूट!

भारतीय कार बाजारात SUV ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. विशेषतः कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या कारच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये विशेष वाढ झालेली पाहायला मिळते. ...