लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा, मराठी बातम्या

Mahindra, Latest Marathi News

फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स  - Marathi News | Mahindra introduced new range of electric vehicles Mahindra Atom will become the cheapest EV in the country with just Rs 3 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते... ...

थरकाप उडवणारा VIDEO! दुसरी एखादी कार असती तर गेला असता जीव; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक - Marathi News | Anand Mahindra shares dangerous video of xuv700 and Tamilnadu transport bus accident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थरकाप उडवणारा VIDEO! दुसरी एखादी कार असती तर गेला असता जीव; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक

या व्हिडिओमध्ये महिंद्रा XUV700 आणि तामिळनाडू परिवहन बसची जोरदार धडक झाल्याचे दिसत आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की, बसची दिशाच बदलली. ...

Mahindra XUV 700 कारची बसला भीषण धडक, CCTV व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले... - Marathi News | Mahindra XUV700 crash into Tamilnadu transport bus, after watching CCTV video, Anand Mahindra said I'm grateful | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV 700 कारची बसला भीषण धडक, CCTV व्हिडीओ पाहून महिंद्रा म्हणाले...

अलीकडेच XUV 700 कारच्या रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून तिच्या सेफ्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

मार्चमध्ये SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळवा 2 लाखांपर्यंतची सूट! - Marathi News | Get Massive discount offer best deals on midsize and large SUVs in India in March 2022 check list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्चमध्ये SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळवा 2 लाखांपर्यंतची सूट!

भारतीय कार बाजारात SUV ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. विशेषतः कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या कारच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये विशेष वाढ झालेली पाहायला मिळते. ...

काय सांगता... Mahindra च्या ‘या’ कारची किंमत केवळ १२,४२१! खुद्द आनंद महिंद्रांनी दिली माहिती - Marathi News | mahindra and mahindra chief anand mahindra shares old poster about jeep willys model from 1960 on his twitter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काय सांगता... Mahindra च्या ‘या’ कारची किंमत केवळ १२,४२१! खुद्द आनंद महिंद्रांनी दिली माहिती

Mahindra And Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर महिंद्राच्या एका लोकप्रिय कारची माहिती दिली आहे, ज्याची किंमत फक्त १२ हजार रुपये आहे. ...

डॉक्टरकीसाठी आता युक्रेनला जाण्याची गरज नाही, आनंद महिंद्रा करताहेत मोठं काम! - Marathi News | anand mahindra may open medical institute at mahindra university campus amid indian students stranded in ukraine russia war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरकीसाठी आता युक्रेनला जाण्याची गरज नाही, आनंद महिंद्रा करताहेत मोठं काम!

युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. ...

Mahindra Scorpio Safety Rating: महिंद्राच्या स्कॉर्पिओला किती सेफ्टी रेटिंग; दीप सिद्धूच्या अपघातामुळे आली चर्चेत - Marathi News | Anand Mahindra: Mahindra Scorpio Safety Rating is zero in Gncap: Deep Sidhu was driving the same car accident death | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या स्कॉर्पिओला किती सेफ्टी रेटिंग; दीप सिद्धूच्या अपघातामुळे आली चर्चेत

Mahindra Scorpio Safety Rating: मंगळवारी रात्री दीप सिद्धूच्या कारला अपघात झाला. या अपघातात दीप सिद्धू याचा मृत्यू झाला. त्याची मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. अपघाती मृत्यूनंतर स्कॉर्पिओ अचानक चर्चेत आली आहे.  ...

Hero-Mahindra Eletric Scooter Launch: महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; या मोठ्या कंपनीसोबत सहकार्य, जाणून घ्या रेंज आणि किंमत - Marathi News | Mahindra launches cheap electric scooter hero Optima; Range 82 km, Price 55,580 Rs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; या मोठ्या कंपनीसोबत सहकार्य, जाणून घ्या रेंज आणि किंमत

Hero-Mahindra Eletric Scooter Launch: भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी पुरवठा साखळी आणि शेअर प्लॅटफॉर्मचे उत्पादन आणि विकास करतील. यानुसार महिंद्रा हिरोच्या ऑप्टिमा आणि एनवायएक्सचे उत्पादन करणार आहे. ...