Mahesh Manjrekar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Mahesh manjrekar, Latest Marathi News Mahesh Manjrekar : Read More
मराठीतील हा बिग बजेट सिनेमा असल्याचं महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर सिनेमा बनवण्यासाठी कितीतरी कोटी खर्च झाल्याचा खुलासाही मांजरेकरांनी केला आहे. ...
सिद्धार्थ हा महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
हा चित्रपट संपूर्णपणे नवीन कलाकृती आहे आणि कोणत्याही प्रकारचे शब्दशः अनुकरण नाही ...
महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत थेट सरकारला खडे बोल सुनावले. ...
महेश मांजरेकरांनी सांगितला 'वास्तव' च्या प्रदर्शनाचा किस्सा, म्हणाले- "लोकांना वाटलं..." ...
महेश मांजरेकरांनी सिने क्षेत्राविषयी मांडलं मत, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ...
महेश मांजरेकरांनी हिंदी - मराठी सिनेमांचं उदाहरण देऊन एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाले? ...
महेश मांजरेकरांनी सलमान खानसोबत पुढे चित्रपट करणार नाही असं मोठं विधान केलं. याशिवाय 'अंतिम'च्या सेटवर काय घडलं याचाही खुलासा केला ...