लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश मांजरेकर 

Mahesh Manjrekar Latest News, मराठी बातम्या

Mahesh manjrekar, Latest Marathi News

Mahesh Manjrekar : 
Read More
थोडक्यात All is Not Well; बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या 'टॉकरवडी'ची भावूक पोस्ट - Marathi News | In short All is Not Well; Emotional post of 'Talkerwadi Amruta Deshmukh' who came out of Bigg Boss Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थोडक्यात All is Not Well; बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या 'टॉकरवडी'ची भावूक पोस्ट

Bigg Boss मराठीच्या ह्या टप्प्यावर बाहेर पडलेय ह्या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये असं अभिनेत्री अमृता देशमुखनं म्हटलं. ...

Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’ - Marathi News | Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar first look as shivaji maharaj fans troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : कालपासून अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रोल होतोय. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक... ...

'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले! - Marathi News | Nationalist Congress leader Jitendra Awad has criticized actor Akshay Kumar for playing the role of Chhatrapati Shivaji Maharaj. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून टीका केली आहे. ...

Akshay Kumar : लक्षात ठेव..., अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी दिली तंबी - Marathi News | akshay kumar first look as chhatrapati-shivaji maharaj vedat marathe veer daudle saat gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : लक्षात ठेव..., अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी दिली तंबी

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : छत्रपती शिवरायांचा भूमिकेतील फर्स्ट लुक शेअर केल्यावर अक्षय पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. ...

Akshay Kumar Marathi Debut: अक्षय कुमारने सुरू केले शुटींग; शिवरायांच्या भूमिकेत असा दिसतो खिलाडी, पाहा Video... - Marathi News | Akshay Kumar Marathi Debut: Akshay Kumar Starts Shooting of marathi film; This is what he looks like in the role of Shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने सुरू केले शुटींग; शिवरायांच्या भूमिकेत असा दिसतो खिलाडी, पाहा Video...

अभिनेता Akshay Kumar ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा... ...

Bigg Boss Marathi 4 : ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 tuktuk rani fame yashashree masurkar out form BB show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BBM4: ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर?

Bigg Boss Marathi 4 , Yashashree Masurkar : या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दोन सदस्य आऊट होणार आहेत. त्यातील यशश्री मसुरकर ही घराबाहेर पडणारी पहिली सदस्य आहे.... ...

छत्रपतींची भूमिका कोणीही करू शकतो, पण...; संभाजीराजे स्पष्टचं बोलले - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati | Anyone can play the role of Chhatrapati, but...; Sambhaji Raje spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींची भूमिका कोणीही करू शकतो, पण...; संभाजीराजे स्पष्टचं बोलले

'...तर अक्षय कुमार असो वा कोणीही, आम्ही कडाडून विरोध करू.' ...

महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे; संभाजीराजे संतापले - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati | If Chhatrapati Shivaji Maharaj's wrong history is shown, i will stop them; Sambhaji Raje Chhatrapati angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे; संभाजीराजे संतापले

शिवरायांवर आधारित चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप संभीजीराजे छत्रपती यांनी केला आहे. ...