या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन
Mahesh Manjrekar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Mahesh manjrekar, Latest Marathi News Mahesh Manjrekar : Read More
'दशावतार' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात सुरुवात केली आहे ...
दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांचं कौतुक करताना खास शब्द वापरलेत. ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं ...
महेश मांजरेकर यांना ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले ...
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात विद्याधर जोशींनी गोसालिया बिल्डरची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका साकारल्यानंतरही मनातील खंत विद्याधर यांनी व्यक्त केलीय ...
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनातला प्रश्न मी राज ठाकरेंना विचारला होता. ...
महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झाल्यावर त्यांची अवस्था कशी होती? याविषयी त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी पहिल्यांदा खास किस्सा सांगितला ...
महेश मांजरेकरांची लेक सईनं महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. ...