लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेश कोठारे

महेश कोठारे

Mahesh kothare, Latest Marathi News

झपाटलेला या चित्रपटातील बाबा चमत्कार यांच्यावर आज आली आहे ही परिस्थिती, राहातात वृद्धाश्रमात - Marathi News | zapatlela baba chamatkar aka raghavendra kadkol leaving in Elderly Care & Recovery Center | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला या चित्रपटातील बाबा चमत्कार यांच्यावर आज आली आहे ही परिस्थिती, राहातात वृद्धाश्रमात

झपाटलेला आणि झपाटलेला 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्याला बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली होती. ही भूमिका राघवेंद्र कडकोळ यांनी साकारली होती. ...

Adinath Kothare Birthday Special : उर्मिलाला पाहाताच क्षणी आदिनाथ पडला होता तिच्या प्रेमात, वाचा त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Adinath Kothare Birthday Special: adinath kothare and urmila kanitkar love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adinath Kothare Birthday Special : उर्मिलाला पाहाताच क्षणी आदिनाथ पडला होता तिच्या प्रेमात, वाचा त्यांची लव्हस्टोरी

आदिनाथ कोठारेचे लग्न अभिनेत्री उर्मिला कानेटकर सोबत झाले असून त्यांना जीजा ही मुलगी आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. ...

रिलेशनशीप थीमवर रंगणार 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' - Marathi News | 'Humshakaran's humorous caste' will be playing on the Relationship theme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलेशनशीप थीमवर रंगणार 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील कलाकार हे कोणताही प्रसंग विनोदी बनवण्यासाठी अगदी मशहूर आहेत. येत्या आठवड्यात नात्यांवरही काही विनोदी किस्से दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. ...

‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला - Marathi News | 'Dhadakebaj' director's 'jhapatlela' journey present on front of audience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला

८०च्या दशकापासून आजपर्यंत एक वेगळेच स्थान निर्माण करणा-या  या दिग्दर्शकाने पुन:श्च रसिकांची मने जिंकली.    ...

'हास्यजत्रा'मध्ये निलांबरीचे निळू भाऊ करताना होणार हास्य कल्लोळ - Marathi News | Nilu Bhau skit in Hasyajatra Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा'मध्ये निलांबरीचे निळू भाऊ करताना होणार हास्य कल्लोळ

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखलेच्या उपस्थितीत रंगणार ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ - Marathi News | Siddharth Jadhav and Saurabh Gokhale attend maharashtrachi Hasya Jatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखलेच्या उपस्थितीत रंगणार ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’च्या 'हॉटेल' थीममध्ये एकापेक्षा एक सरस स्किट्स असणार आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मध्ये 'ह्या' थीमवर होणार अफलातून परफॉर्मन्स - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra reality show has this theme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मध्ये 'ह्या' थीमवर होणार अफलातून परफॉर्मन्स

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' पर्व २ या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यातील सुपर-डुपर स्किट्सने महाराष्ट्राला पोट धरुन हसवल्यानंतर हा कार्यक्रम दुसऱ्या आठवड्यात 'सेलिब्रेशन' या थीममधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला सज्ज होणार आहे. ...

महेश कोठारे दिसणार ह्या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत - Marathi News | Mahesh Kothare will appear in this program on sony marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश कोठारे दिसणार ह्या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ...