Mahesh Kothare, kolhapurnews, shooting, jotibatemple दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या शूटिंगला कोल्हापूर चित्रनगरीत प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष ...
सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...