लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश कोठारे

महेश कोठारे, मराठी बातम्या

Mahesh kothare, Latest Marathi News

'थोडी थंडी वाजते पण...', यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर काय वाटतं? लक्ष्याने दिलेलं उत्तर ऐकलंत? - Marathi News | marathi actor laxmikant berde talk about how success affect in career old interview viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडी थंडी वाजते पण...', यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर काय वाटतं? लक्ष्याने दिलेलं उत्तर ऐकलंत?

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दूरदर्शनवर दिलेली मुलाखत सध्या चांगलीच व्हायरल झालीय. यात त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत (laxmikant Berde) ...

उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न - Marathi News | story of three and a half Shaktipeeth of devi ude ga ambe marathi serial by mahesh kothare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न

महेश कोठारे नवीन मालिकेतून साडेतीन शक्तिपाठांची कथा लोकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत (mahesh kothare) ...

करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा - Marathi News | Dharamveer 2 Release Date Announced by cm eknath shinde prasad oak bobby deol pravin tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

प्रसाद ओकच्या आगामी 'धर्मवीर २' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली (dharmaveer 2) ...

महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन - Marathi News | Mahesh Kothare talk about Aamir-Karisma's kissing scene in Raja Hindustani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन

महेश कोठारे होते म्हणून 'राजा हिंदुस्थानी'मधला आमिर- करिश्माचा किसिंग सीन पडद्यावर दिसला ...

'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक - Marathi News | Mahesh Kothare admits he did mistake after Dhumdhaka that created rift between him and ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक

काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो... ...

'झपाटलेला' सिनेमासाठी तात्या विंचूचं पात्र कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला 'तो' खास किस्सा - Marathi News | mahesh kothare revealed about how the tatya vinchu concept was formed zapatlela movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झपाटलेला' सिनेमासाठी तात्या विंचूचं पात्र कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला 'तो' खास किस्सा

तुम्हाला तात्या विंचूच्या पात्रामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहिती आहे का? ...

“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग - Marathi News | When learning about the death of Lakshya Mahesh Kothare told a tearful incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

Mahesh kothare: लक्ष्या आणि महेश यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनामुळे महेश कोठारेंना जबर धक्का बसला होता. ...

"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य - Marathi News | laxmikant berde recreate use of ai mahesh kothere talk about zapatlela 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य

लक्ष्मीकांत बेर्डेंना पुन्हा रिक्रिएट करण्याच्या गोष्टीवर महेश कोठारेंनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिलीय. त्यावेळी ते काय म्हणाले बघा?? ...