आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ...
झपाटलेला आणि झपाटलेला 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्याला बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली होती. ही भूमिका राघवेंद्र कडकोळ यांनी साकारली होती. ...
आदिनाथ कोठारेचे लग्न अभिनेत्री उर्मिला कानेटकर सोबत झाले असून त्यांना जीजा ही मुलगी आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील कलाकार हे कोणताही प्रसंग विनोदी बनवण्यासाठी अगदी मशहूर आहेत. येत्या आठवड्यात नात्यांवरही काही विनोदी किस्से दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. ...
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...