Mahesh Jadhav, Mahalaxmi Temple, Kolhapur news, navratri कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात भाविकांना यंदा करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे फक्त लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, अ ...
कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. ...
देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकाय ...
सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल ...
अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने व्यक्ती संस्था, मूर्ती बदलासंबंधीचे निवेदने देवस्थान समितीला देत असतात. मात्र समितीकडून मूर्ती बदलण्याच्या कोणताही विचार अथवा हालचाली सुरू नाहीत. ...
अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दि ...
श्री अंबाबाई देवीच्या मुखापर्यंत किरणे गेली आणि ती सायंकाळी पाच वाजून ४८ मिनिटांनी लुप्त झाली. सोमवारी पाचव्या दिवशी किरणोत्सवाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला. ...