लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश भट

महेश भट

Mahesh bhat, Latest Marathi News

मी औरंगजेबाला मिठी मारू शकत नाही...! महेश भट यांच्या ट्विटवर अशोक पंडित यांचे उत्तर!! - Marathi News | mahesh bhatt tweet ashoke pandit reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी औरंगजेबाला मिठी मारू शकत नाही...! महेश भट यांच्या ट्विटवर अशोक पंडित यांचे उत्तर!!

आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक महेश भट यांच्या एका ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानशी संबंधित हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

आलिया भटची 'ही' बहिण या कारणामुळे आहे बॉलिवूडपासून दूर, वाचा सविस्तर ! - Marathi News | Alia Bhatchi 'This' sister is due to this, away from Bollywood, read more detail! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची 'ही' बहिण या कारणामुळे आहे बॉलिवूडपासून दूर, वाचा सविस्तर !

बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. ...

Happy Birthday: महेश भट यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,चिमुकल्या आलियाचा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट... - Marathi News | Happy Birthday Mahesh Bhat Wishes Alia Bhat With Cute Childhood Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday: महेश भट यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,चिमुकल्या आलियाचा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर आलियाला दिलेल्या एका खास वाढदिवसाच्या शुभेच्छांची चर्चा सुरू आहे. ...

येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा? - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt get engaged in june this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे. ...

OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?   - Marathi News | OMG !! alia bhatt scared of working with father mahesh bhatt in film sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

संजय दत्त व पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘सडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीक्वलची खास बाब म्हणजे यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. ...

OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?   - Marathi News | OMG !! alia bhatt scared of working with father mahesh bhatt in film sadak 2-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!! - Marathi News | mahesh bhatt confirms alia bhatt is in love with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे.  आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे. ...

महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण - Marathi News | Mahesh Bhat has collaborated with Fox Star Studios, that's because the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

महेश भट यांनी 'सडक' चित्रपटाच्या सीक्वलच्या तयारीला सुरूवात केली आहे. ...