नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्हीच्या माध्यमातून मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मकरंदची वर्णी आता महेश भट यांच्या ‘सडक2’मध्ये लागली आहे. ...
होय, महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा चित्रपट आजही ओळखला जातो ते त्याच्या सुपरडुपर हिट गाण्यांसाठी. या चित्रपटाची गाणी आजही चाहत्यांच्या कानात रूंजी घालतात. पण या चित्रपटाच्या आणि चित्रपटांच्या गाण्यांच्यामागे एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा आहे. ...
मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनी राजदान यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. ...
‘सडक 2’मध्ये पापांसोबत काम करायला मिळणार म्हणून आलिया कमालीची उत्सुक आहेत. या उत्सुकतेमागे आणखी एक खास कारण आहे. ते म्हणजे, आलियाची या चित्रपटातील भूमिका. ...
कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील तणाव तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. आता कंगनाची बहीण रंगोली ही सुद्धा मैदानात उतरली आहे. फरक इतकाच की, तिने आलियाला नाही तर आलियाची आई सोनी राजदान आणि पापा महेश भट यांना लक्ष्य केले आहे. ...