लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश बाबू

महेश बाबू, मराठी बातम्या

Mahesh babu, Latest Marathi News

९०च्या दशकातील या अभिनेत्रीला आता तिला ओळखणंही झालंय कठीण, महेश बाबूशी आहे तिचं खास नातं - Marathi News | Interesting facts about 90s bollywood actress shilpa shirodkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९०च्या दशकातील या अभिनेत्रीला आता तिला ओळखणंही झालंय कठीण, महेश बाबूशी आहे तिचं खास नातं

लग्नानंतरही तिला अनेक ऑफर आल्या होत्या पण तिने कुटुंबाला प्राधान्य दिले. सध्या ती दुबईमध्ये पती आणि मुलांसोबत राहते. ...

Namrata Shirodkar birthday : 14 वर्षे मोठ्या ‘महेश’ला सोडून 4 वर्षे लहान ‘महेश’शी केलं लग्न..., इंटरेस्टिंग आहे नम्रताची लव्हस्टोरी - Marathi News | Namrata Shirodkar birthday Namrata affair before Mahesh Babu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14 वर्षे मोठ्या ‘महेश’ला सोडून 4 वर्षे लहान ‘महेश’शी केलं लग्न..., नम्रताची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

Namrata Shirodkar birthday : एक ‘महेश’ नम्रताच्या आयुष्यातून गेला. पण नियतीने कदाचित दुसरा ‘महेश’ तिच्या नशीबात आधीच लिहून ठेवला होता.... ...

महेश बाबूचा सावत्र भाऊ करतोय चौथं लग्न, शेअर केला रोमॅन्टिक लिपलॉक VIDEO - Marathi News | Mahesh Babu Step Brother Naresh Babu Getting Married Lip Lock Video With Pavitra Lokesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूचा सावत्र भाऊ करतोय चौथं लग्न, शेअर केला रोमॅन्टिक लिपलॉक VIDEO

Mahesh Babu Step Brother Naresh Babu : साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबू अचानक चर्चेत आला आहे. होय, एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट करत नरेश बाबूने आपल्या चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे.... ...

Mahesh Babu : वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी महेश बाबूला अश्रू अनावर, व्हिडीओ पाहून चाहतेही झाले भावूक - Marathi News | mahesh babu teary eyed during father krishna garu funeral emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी महेश बाबूला अश्रू अनावर, व्हिडीओ पाहून चाहतेही झाले भावूक

Mahesh Babu : पित्याच्या निधनानं महेश बाबू खचला आहे. या वर्षभरात महेश बाबूने आपल्या कुटुंबातील तीन जवळच्या लोकांना गमावलं... ...

Mahesh Babu Father Krishna Death: भल्याभल्यांना मोडता आला नाही महेशबाबूच्या वडिलांचा ‘तो’ रेकॉर्ड...!! - Marathi News | Krishna Mahesh Babu Father know about his Multiple Records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भल्याभल्यांना मोडता आला नाही महेशबाबूच्या वडिलांचा ‘तो’ रेकॉर्ड...!!

Mahesh Babu Father Krishna Death: तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार शिवा राम कृष्णा घट्टामनेनी यांचं आज मंगळवारी निधन झालं. त्यांना कृष्णा या नावानंही ओळखलं जायचं. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार Mahesh Babu च्या वडिलांचं निधन, २ महिन्यांपूर्वीच आईनंही घेतला होता जगाचा निरोप - Marathi News | South superstar Mahesh Babu s father Ghattamaneni Krishna passed away mother also passed away 2 months ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचं निधन, २ महिन्यांपूर्वीच आईनंही घेतला होता जगाचा निरोप

महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचं मंगळवारी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

'पुष्पा'ने Allu Arjunला यशाच्या शिखरावर पोहोचवले, Prabhasचा रेकॉर्ड मोडत ठरला महागडा अभिनेता - Marathi News | Allu Arjun highest paid actor of tollywood beats bahubali fame Prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'ने Allu Arjunला यशाच्या शिखरावर पोहोचवले, Prabhasचा रेकॉर्ड मोडत ठरला महागडा अभिनेता

साऊथचे हे सुपरस्टार प्रत्येक प्रोजेक्टसाठी फीस घेताता हे जाणून घ्या. ...

SS Rajamouli यांच्या पुढच्या सिनेमात महेश बाबूसोबत रोमान्स करणार दीपिका पादुकोण? - Marathi News | Mahesh Babu will romance with Deepika Padukone in SS Rajamouli upcoming film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SS Rajamouli यांच्या पुढच्या सिनेमात महेश बाबूसोबत रोमान्स करणार दीपिका पादुकोण?

RRRच्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षक एसएस राजामौली यांच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...