लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश बाबू

महेश बाबू, मराठी बातम्या

Mahesh babu, Latest Marathi News

दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं? - Marathi News | Who is the actor is top in South film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं?

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये रजनीकांत, महेश बाबू, पृथ्वीराज सुकुमारन, प्रभास या कलाकारांचा टॉप पाचमध्ये समावेश आहे. ...

मेकअपवरून डिवचणा-याला नम्रता शिरोडकरने दिले त्याच्याच भाषेत उत्तर!! - Marathi News | namrata shirodkar told depressed actress hits back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपवरून डिवचणा-याला नम्रता शिरोडकरने दिले त्याच्याच भाषेत उत्तर!!

एक सेल्फी नम्रताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. पण हे काय? हा सेल्फी शेअर केला नि नम्रता ट्रोल झाली. कारण काय तर ‘नो मेकअप लूक’. ...

'महर्षि'च्या ट्रेलरमधला महेश बाबूचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया! - Marathi News | Maharshi movie trailer out -fans gone crazy after seeing mahesh babu looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महर्षि'च्या ट्रेलरमधला महेश बाबूचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया!

अभिनेता महेश बाबूचा 'महर्षि' सिनेमाचे ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेलरमध्ये महेश बाबू खूपच डॅशिंग अंदाजात दिसतोय. ट्रेलरमध्ये महेश बाबू वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. ...

'महर्षि'च्या शूटिंगनंतर पॅरिसमध्ये फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय महेश बाबू  - Marathi News | Mahesh Babu is enjoying vacation with family in paris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महर्षि'च्या शूटिंगनंतर पॅरिसमध्ये फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय महेश बाबू 

महेश बाबूने नुकतेच लंडनमध्ये 'महर्षि'चे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर महेश बाबू फॅमिलीसोबत पॅरिसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय. ...

महेश बाबूसाठी त्याचा मॅडम तुसादमधील वॅक्स स्टॅच्यू या कारणामुळे आहे खास - Marathi News | For Mahesh Babu, he has a Wax Statue in Madame Tussauds | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूसाठी त्याचा मॅडम तुसादमधील वॅक्स स्टॅच्यू या कारणामुळे आहे खास

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा सिंगापूरमधील मॅडम तुसादमध्ये वॅक्स पुतळा बनवण्यात आला आहे. ...

२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील या रिअल लाईफ हिरोवर बनवला जाणार चित्रपट - Marathi News | Mahesh Babu to produce Major Sandeep Unnikrishnan biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील या रिअल लाईफ हिरोवर बनवला जाणार चित्रपट

मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे प्राण गेले होते. तसेच १४ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली होती. ...

WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!! - Marathi News | Mahesh Babu is the first Indian celebrity to have his wax statue migrated to India for a day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!!

जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय. ...

महेश बाबूचा नाद करायचा नाय, शाहरुखपेक्षाही भारी व्हॅनिटी अन् बरंच काय-काय! - Marathi News | Ridiculously expensive things mahesh babu owns see photos net worth income | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूचा नाद करायचा नाय, शाहरुखपेक्षाही भारी व्हॅनिटी अन् बरंच काय-काय!

महेश बाबू म्हणजे तेलगू फिल्म इंडस्ट्रिमधील सर्वात मोठं नाव. महेश बाबू याला साऊथ सिने इंडस्ट्रीचा शाहरुख खान असंही म्हटलं जातं. असं असलं तरी, महेश बाबू काही बाबतीत किंग खानलाही मागे टाकतो. ...