शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

अमरावती : शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे दक्षिणेत मिटलंय, उत्तरेत पेटलंय; नेत्यांची आज पुन्हा बैठक 

अहिल्यानगर : महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात

पुणे : Pune: होऊ दे खर्च! एक गुंठा जमीन ,थायलंड टूर अन् हेलिकॉप्टर राईड, इच्छुकांची मतदारांना प्रलोभनं

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे

धुळे : धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात

पिंपरी -चिंचवड : Municipal Election : महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली

अहिल्यानगर : क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी

ठाणे : उल्हासनगरात शिंदेसेनेच्या मुलाखतीसाठी गर्दी, महायुती झाल्यास ओमी टीम, साई आणि रिपाईं गट सोबत येण्याचे संकेत 

पुणे : PMC Election 2026: आम्हाला डावललं जातंय! निवडणुकीत ब्राह्मण समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्या; समाजाचे सर्व पक्षांना आवाहन