शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

कोल्हापूर : Maratha Reservation: ..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; शाहू छत्रपती यांनी दिला इशारा 

कोल्हापूर : ‘थेट’ पाणी ढवळलं, ‘गोकुळ’चं दूध उकळलं, कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं

पुणे : भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई : Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले

कोल्हापूर : Kolhapur- Gokul politics: नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?

पुणे : पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका

कोल्हापूर : Kolhapur: गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’च्या संपर्क सभेला शौमिका महाडिक पहिल्यांदाच आल्या, मंत्री मुश्रीफ म्हणाले..

ठाणे : अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय

मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?