लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

बोईसर ग्रामीण उपविभागात महावितरणकडून सेवा पंधरवाडा - Marathi News | Service fortnight from Mahavitaran in Boisar Rural Subdivision | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बोईसर ग्रामीण उपविभागात महावितरणकडून सेवा पंधरवाडा

या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातील १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. ...

विजचोरांना दणका! महावितरणच्या धडक मोहिमेत ११७ जणांवर कारवाई - Marathi News | Action taken against 117 people in the strike campaign of Mahavitran | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजचोरांना दणका! महावितरणच्या धडक मोहिमेत ११७ जणांवर कारवाई

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने जोरदार मोहीम उघडली आहे. ...

परभणीत ४०० ग्राहकांचा मीटरमध्ये फेरफार; बिल कमी येण्यासाठी केला जुगाड  - Marathi News | Meter manipulation of 400 customers in Parbhani; jugad to reduce the bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ४०० ग्राहकांचा मीटरमध्ये फेरफार; बिल कमी येण्यासाठी केला जुगाड 

महावितरणच्या पथकाने तब्बल एक हजार मीटरची तपासणी केली  ...

नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले सोलापुरातील उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | Candidates from Solapur who got job appointments bow down at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले सोलापुरातील उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक

शिंदे सरकारकडून आता मराठा आरक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्षा ...

लातुरात नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत वीजजोडणी; अनधिकृत वापर केल्यास होणार कारवाई - Marathi News | Concessional electricity connection to Navratri festival circles in Latur, action will be taken if unauthorized use is made | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत वीजजोडणी; अनधिकृत वापर केल्यास होणार कारवाई

नवरात्रोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत वीज जोडणी तसेच विजेबाबत तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. ...

अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई - Marathi News | Electricity theft revealed at 26 places in Akola; Strike action of Mahavitran | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई

सात ग्राहकांनी टाकले होते थेट आकोडे, १९ ग्राहकांनी केले होते मीटर टँम्पर ...

महावितरणच्या पठ्ठयाची कमाल! कमरेला दोरी बांधून पोहत गेला अन् ४ गावचा वीजपुरवठा सुरळीत केला - Marathi News | The maximum of Mahavitaran Patta! He swam with a rope around his waist and restored the electricity supply to the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या पठ्ठयाची कमाल! कमरेला दोरी बांधून पोहत गेला अन् ४ गावचा वीजपुरवठा सुरळीत केला

पुण्यातील कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर या चारही गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता ...

टोल फ्री क्रमांक महावितरणने बदलला, 11 अंकी नवीन नंबर - Marathi News | Toll free number replaced by Mahavitran, 11 digit new number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल फ्री क्रमांक महावितरणने बदलला, 11 अंकी नवीन नंबर

महावितरणतर्फे खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध असून या क्रमांकात बदल केला आहे. ...