लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा - Marathi News | Prahar protest march on the office of Mahavitaran | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा

प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. ...

'माझ्याकडे तीन लाख रुपये, गुंड मागे लागलेत'; महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत - Marathi News | 'I have three lakhs of rupees, goons are after me'; Body of Mahavitran employee in Tapi river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्याकडे तीन लाख रुपये, गुंड मागे लागलेत'; महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत

महावितरणचे सिनीअर ऑपरेटरचा  तापीत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या याचा पोलिस घेताय शोध ...

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता - Marathi News | Mahapareshan's power transformer faulty in Chakan Possibility of 4 days load shedding in MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला ...

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर - Marathi News | permanent power outages put consumers on the radar of mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर

कल्याण परिमंडलात पाच महिन्यात ५९१ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल ...

पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प - Marathi News | Pune citizens can generate 254 MW of solar power Ten thousand solar power projects in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे ...

कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ लाखावर ग्राहकांची होणार तपासणी - Marathi News | 2 lakh consumers who have been permanently cut off electricity will be inspected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ लाखावर ग्राहकांची होणार तपासणी

या मोहिमेत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरून सहकार्य केले तर त्यांना तत्काळ नवीन मीटर देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. ...

वीज विका आणि वीजबिलात कपात करा, तीन हजार सोसायट्यांना रूफ टॉप सोलर प्रकल्पाचा फायदा - Marathi News | Sell electricity and reduce electricity bills 3000 societies benefit from roof top solar project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज विका आणि वीजबिलात कपात करा, तीन हजार सोसायट्यांना रूफ टॉप सोलर प्रकल्पाचा फायदा

रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. ...

अबब ! झोपडीत राहणाऱ्या मजुराला आले १९,८४० रुपये वीजबिल - Marathi News | A laborer living in a hut received an electricity bill of Rs 19,840 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अबब ! झोपडीत राहणाऱ्या मजुराला आले १९,८४० रुपये वीजबिल

तक्रार करूनही चौकशी करण्यास महावितरणची टाळाटाळ ...