सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...
अकोला: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. ...
बुलडाणा : राज्यातील गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे. त्यात महावितरण कंपनीने पुढकार घेत गणेश मंडळांना कमी दरात वीज उपलब्ध करून बाप्पाच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या आहेत ...
हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील पंढरपूरनगरातील रोहित्राचे खांब अनेक दिवसांपासून वाकले होते. त्यामुळे रोहित्र कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत महावितरणने हे खांब बदलले आहेत. ...
ग्राहकाला नियमाप्रमाणे ५० रुपये प्रतितास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकाला तब्बल पावणेतीन लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. ...
वाशिम : वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराविरूद्ध महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ६ ते ११ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. ...