लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औ ...
‘महावितरण’साठी काम करणाऱ्या प्रत्येक जनमित्रांची (लाईन स्टाफ) आरोग्य तपासणी करून त्यांच्यासाठी विमाकवच वाढविण्याची मागणी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या कोल्हापूर परिमंडलाचे अध्यक्ष मनोज बगणे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. ...