कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी ...
तीन महिन्यांचे रीडिंग पकडून एकत्र बिल आल्याने अनेक ग्राहकांना हजारोंच्या घरात बिल आले. या विद्युत देयकात महावितरणने सहकार्य करण्याची मागणी पुढे येत होती ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ ...
जून महिन्यात पाठवण्यात आलेल्या तीन महिन्याच्या वीज बिलाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासोबतच वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्र ...
भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आ ...