लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी लाइनमनचा मृत्यू! - Marathi News | Private lineman dies of electric shock while working on transfarmer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी लाइनमनचा मृत्यू!

खासगी लाइनमन भूषण भुजंगराव देशमुख (३0 रा. भेंडी महाल) यांना विजेचा जबर धक्का बसला. ...

शिरसोलीत दोन दिवसांपासून अंधार - Marathi News | Darkness for two days in Shirsoli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसोलीत दोन दिवसांपासून अंधार

शिरसोली : अतिदाबामुळे डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शिरसोली येथील निम्मे गाव दोन दिवसांपासून अंधारात आहे. तक्रार करूनही नवीन डीपी ... ...

गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर - Marathi News | BJP on the road for electricity bill waiver for the poor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर

२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करा ...

कीर्ती गांधी महावितरणच्या संचालकपदी - Marathi News | Kirti Gandhi as the Director of MSEDCL | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कीर्ती गांधी महावितरणच्या संचालकपदी

काँग्रेसचे माजी आमदार कीर्ती गांधी यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. ...

वाढीव विजबिलांविरोधात हिसाब दो आणि घंटानाद आंदोलन   - Marathi News | Accountability and bell ringing agitation against increased electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव विजबिलांविरोधात हिसाब दो आणि घंटानाद आंदोलन  

hisaabdo.in या वेबसाईटच्या माध्यमातून करता येणार वीज नियामक मंडळाला तक्रार ...

महावितरणच्या डोंबिवलीमधील रामनगर फिडरमध्ये तांत्रिक बिघाड, 4 हजार ग्राहकांना फटका   - Marathi News | Technical failure at MSEDCL's feeder in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या डोंबिवलीमधील रामनगर फिडरमध्ये तांत्रिक बिघाड, 4 हजार ग्राहकांना फटका  

रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...

बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी - Marathi News | Buldana, Holi of increased electricity bills in Chikhali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी

महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली. ...

कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात - Marathi News | Holi of increased electricity bill in Kolhapur, Dr. In the ND Patil movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात

कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉक डाऊनच्या काळातील घरगुती विज बिले माफ करावीत या मागणीसाठी वीज बिल होळी आंदोलन केले. ...