उद्योगांवर कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत असतानाही सरकारकडून त्यांना सवलत दिली जाते. दुसरीकडे सामान्य माणसाची वीज बिल भरल्याची पावती महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने वीज कापली जाते. याच कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका वृद्धाच् ...
सिंदखेड राजा : तालुक्यातील नशीराबाद येथील शेतकर्याचा महावितरणच्या लोंबकळणार्या तारांना स्पर्श होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. ही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडली. ...
बुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी र ...
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी, महावितरणने दोन अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची नोटीस ...
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ...
महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला बुधवारी बारामतीमध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ आणि भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली. ...
नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ...