मेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामु ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृह विभागने राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदभार्तील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी क ...
तेल्हारा : देयके वसुलीकडे दुर्लक्ष आणि कामाप्रती अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत महावितरणचे अकोटचे कार्यकारी अभियंता डॉ. प्रमोद काकडे यांनी तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर यांना निलंबित करण्याचे तसेच या केंद्रावरील सर्व कर्मचाºयांचे ...
जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रो ...
महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा ...
वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणाºया महावितरणच्या अधिकाऱ्यास घरामध्ये कोंडून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठो ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे ५.१५ च्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे ४४० वीजउपकेंद्रातून मुडशिंगी २२० अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या २२० वाहिनीची अर्थिंग तार तुटल्याने मु ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम ...