मागील दीड महिन्यापासून हिंगोलीकरांना पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधाराचा सामना करावा लागत होता. मंगळवारी नगरपालिकेने ३५ लाख भरल्यामुळे पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. ...
खामगाव : वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील एमआयडीसी भागातील महावितरणच्या सबस्टेशनच्या आवारात अचानक आग लागल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे. ...
अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या. ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सहा गावातील १०७ घरे मागील आठवड्यात महावितरणकडून जोडणी देऊ ...
इन्सुली नळपाणी योजनेकडील वीजपुरवठा गेले दोन दिवस बंद असल्याने पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. ऐन उन्हाळ्याच्या काळात वीज वितरण जाणूनबुजून वेळ काढत असल्याचा आरोप करीत बिलेवाडी ग्रामस्थांनी इन्सुली सबस्टेशन कार्यालयावर धडक देत तालुुका अभियंता अ ...
अकोला : केंद्र सरकारने सर्व रोख व्यवहार कमी करून आॅनलाइनद्वारे व्यवहार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धर्तीवर महावितरणच्या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक गतिमानता, पारदर्शकता व सुलभता आणण्यासाठी १ मेपासून महावितरणच्या ‘ईआरपी’ प्रणालीतून केंद्रीकृत देय ...
उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी ...