अकोला : माहिती तंत्रज्ञान युगात कुठल्याही कंपनीचे व व्यवसायाचे संकेतस्थळ हे त्या व्यवसायाचा आत्मा असते. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीची वाटचाल ‘डिजिटल’कडे सुरु आहे. या वाटचालीत आणखी एक पाऊल टाकत ...
नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मन ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. ...
विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले. ...