२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Harun Khan Versova Assembly Election 2024 Candidates: महाराष्ट्र विधानसभेच्या वर्सोवा मतदारसंघात यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हारुन खान यांना उमेदवारी दिली आहे. सोशल इंजिनिअरिंग रणनीतीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. ...
Andheri East Assembly 2024 News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार ऋजुता लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीत भाजपने मुरजी पटेल हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून लढणार आहेत. ...