२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Election 2024 Latest Update: महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. पाटणमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. तर भाजपची दोन ठिकाणी शरद पवार गटाशी टक्कर आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली. ...
Raju Khare Mohol: मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती. पण, आता मोहोळमधील उमेदवार बदलण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: रामटेकच्या जागेची अदलाबदली करण्याबाबत उद्धव ठाकरेंसोबतचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अपयशी ठररल्यानंतर रामटेकमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून, येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे राजेंद्र मु ...