२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. ...
Maharashtra Election 2024 Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने सांगोला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे, पण ठाकरेंनी ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : सरकार आल्यावर या ५ जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन मविआचे नेते देत असल्याची माहिती काही बंडोबांनीच दिली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : सध्या चालू असलेल्या निवडणुकीचे एक वेगळे वैशिष्ट्य की, दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन पक्ष आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून, मुंबईत महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची उपस्थिती असेल, असे सांगितले जात आहे. ...