२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी या मविआमधील पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात चार ठिकाणी बंडखोरी झाली आहे. ...
Jalgaon Gramin Vidhan Sabha Explained in Marathi: लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील पुन्हा गुलाल उधळणार का? ...