२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेतून ओवैसींनी महायुतीसह महाविकास आघाडीवर टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: सावंतवाडीमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली अशी मुख्य लढत होत आहे. मात्र महायुतीमध्ये भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले युवा नेते विशाल परब आणि मविआमध्ये शरद पवार गटाकडून ...