२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रात व्होट जिहादचा मुद्दा तापला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांनी उमेदवारांची यादी देत मुस्लीम समाजाला त्यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. ...
Sharad Pawar Devendra Fadnavis Vote Jihad: लोकसभा निवडणुकीतील निकालाचा हवाला देत भाजपकडून व्होट जिहादचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत जोर देऊन मांडला जात आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे फॅक्टर आहेत आणि राहतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप काँग्रेसला जास्त का लक्ष्य करत आहे, याबद्दल भूमिका मांडली. ...