२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी मात्र विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत एक फॉर्म्युला सांगून शरद पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Jayant Patil Ajit Pawar: महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या घोषणांबद्दल अजित पवारांनी प्रश्न उपस्थित करत हल्ला चढवला. त्याला जयंत पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिले. ...
आपण दिवसभर प्रचार करताना विरोधकांना जी विशेषणे लावली, ज्या शब्दांत त्यांचा उद्धार केला, त्याच भाषेत दिवसभराचा वृत्तांत आपण आपल्या घरच्यांना सांगा... त्यांना तुमचा अभिमान वाटेल. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशने ऑपरेशन कमळ याचा सामना केला. जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर, सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली, असे सुखविंदर सुक्खू यांनी म्हटले आहे. ...