२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे. ...
विद्या कावरे यांना ११ मते मिळाली, तर महायुतीचे अशोक चेडेंना ६ मतेच मिळाली. यानिवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय औटींनी राष्ट्रवादीचा व्हिप धुडकावत महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले. ...