२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने गेल्या १० वर्षात काय काम केले, आश्वासनांचे काय झाले, त्याचा हिशोब द्यावा, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...
२०१९ नंतर राज्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. या निवडणुकीत प्रत्येक जागांवर तिरंगी आणि दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे अनेकांना कठीण आहे. ...
Malegaon Outer Vidhan Sabha 2004: चार वेळा आमदार राहिलेले आणि दहा वर्षे मंत्रिपद सांभाळलेल्या दादा भुसे यांच्या मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या मतदारसंघात दादा भुसे यांच्याच समर्थकाने बंडखोरी केल्यानं निवडणूक आणखीनच रंगतदार झाली आहे. ...
Nitin Gadkari on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावेदारी केली गेली. इच्छुकांबद्दल बोलताना नितीन गडकरींनी टोलेबाजी केली. ...
Devendra Fadnavis Maharashtra Eleciton 2024: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात IANS वृत्तसंस्थेने एक ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. ...