माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: एकाने ‘एक फुकट’ देण्याचे आश्वासन दिले की, दुसरा म्हणतो, ‘दोन फुकट’! सगळे फटाफट, खटाखट, धडाधड... यासाठी पैसा कुठून आणणार? ...
मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र दिसून येते. या मतदारसंघात स्थानिक भाजपा नेतेही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 : माझ्या बंडोखोरीमुळे आमच्या पक्षातील इतर जागा अडचणीत येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे, असे अविनाश शिंगे यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील ३७ मतदारसंघांत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात सामना असून, या मतदारसंघांतील निकालाकडे विशेष लक्ष असेल. ३८ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट, असा मुकाबला होणार आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून, सध्या महायुतीतील भाजपचे त्यापैकी चार जागांवर, तर शिंदेसेनेचे दोन जागांवर आमदार आहेत, तर महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: गोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढाई अर्जुनी मोरगावमध्ये होत आहे. येथे चेहरे जरी बडोले व बन्सोड असले तरी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्य ...
Maharashtra Assembly Election 2024: मलबार हिल येथून सहावेळा विजयी झालेले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर येथून नशीब अजमावत आहेत. घरोघरी प्रचार हे त्यांचे सूत्र यंदाही कायम आहे, तर उद्धवसेनेने भेरूलाल चौधरींच्या रुपा ...