राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. जर मविआ सरकार आलं तर त्या पूर्ण कराव्यात असं ऑल इंडिया उलेमा बोर्डाने म्हटलं आहे. ...
नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बराच गोंधळ झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्याच पक्षावर केला. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या रिंगणात महिला उमेदवारांची संघ्या २०१९ च्या तुलनेत वाढली असून, त्यात अपक्ष महिला उमेदवार दुपटीने वाढल्या आहेत. यंदा ३६० महिला उमेदवार रिंगणात असून, त्यात २३६ जणींनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. ...
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना आपण गद्दार आहे, ५० खोके म्हणतो. पण तुमच्यासोबत राहणारे रोज गद्दारी करणारे त्यांना महागद्दार बोलायचं का असा सवाल माजी खासदाराने उद्धव ठाकरेंना विचारला होता. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असून, यात विदर्भातील ६२ मतदारसंघांचे निकाल काय लागतील, याबद्दलच जास्त उत्सुकता आहे. याच ६२ जागांपैकी ज्याला जास्त जागा मिळतील, त्यांचे सरकार येण्याची संधी अधिक असणार आहे. ...