२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली हो ...
Maharashtra Vidhan Sabha Result: निवडणुकीची अशी काठावर तारखा असताना घोषणा करण्यात आली तेव्हाच संजय राऊतांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच अनेक एक्झिट पोलमधून अटीत ...
Maharashtra Assembly Election Result 2024: महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नेत्यांची नावं चर्चेत येत आहेत. तसेच त्यामधील एखाद्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha 2024: राजकारणाबरोबरच अन्य विषयांवरही त्यांच्यात चर्चा झाल्या. काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या तसेच समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. ...
Maharashtra Vidhan Sabha Counting 2024: २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी टपाली मतदानांची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल. ...