२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे महाविकास आघाडीसाठीच फायद्याचे ठरू शकते, असा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच सत्तास्थापनेचा खरा खेळ सुरू होईल आणि नवी समीकरणं उदयास येतील, असे दावे केले जात आहेत. त्यातही महायुतीमधून अजित पवार आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वा ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला गावोगावी फिरावे लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले. ...
"जर कुणी मतांची लाचारी स्वीकारून 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...