२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे फॅक्टर आहेत आणि राहतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप काँग्रेसला जास्त का लक्ष्य करत आहे, याबद्दल भूमिका मांडली. ...
Maharashtra Assembly Election 2024: २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यामधून मार्ग काढून सरकार स्थापन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती. त ...