२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत असा आरोप भाजपाने केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Dhananjay Munde : आपल्या राज्यातील महाविकास आघाडीही खोटे बोलून सत्तेत यायचा प्रयत्न करत आहे, अशी टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. ...
Maharashtra Vidhansabha Election 2024: कोणता पक्ष जिंकेल याबाबत सट्टाबाजारात वातावरण गरम आहे. राजस्थानी सट्टाबाजाराचा अंदाज खरा ठरतो की खोटा हे जरी वादातीत असले तरी महाराष्ट्रात मविआवर जास्त पैसे आकारले जात आहेत. ...