शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ

पुणे : पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

महाराष्ट्र : 'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले

पुणे : पुणे महापालिकेच्या बजेटवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसल्यास उच्च न्यायालयात जाणार; आघाडीचा इशारा

पुणे : विधानसभेतील अपयश पचवून शरद पवारांची स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा उभारी

पिंपरी -चिंचवड : आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका

पुणे : अध्यक्ष कोणीही करा, पण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्यच! शेलारांची आघाडीवर टीका

महाराष्ट्र : उबाठा, मविआचे सरपंच असलेल्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही; मंत्री नितेश राणेंचं विधान

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर संजय राऊतांची बोचरी टीका, म्हणाले, राज्याच्या शत्रूंना…’’ 

पुणे : शिवभोजन योजना बंद करण्याच्या निर्णय मागे घ्या; शिवभोजन चालकांचा इशारा