२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Vidhan Sabha 2024: राजकारणाबरोबरच अन्य विषयांवरही त्यांच्यात चर्चा झाल्या. काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या तसेच समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. ...
Maharashtra Vidhan Sabha Counting 2024: २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी टपाली मतदानांची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल. ...
संतोष आंधळे, मुंबई Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास ... ...
Maharashtra Assembly Election 2024: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच अनेक एक्झिट पोलमधून अटीत ...
करमाळा विधानसभा मतदार संघात महायुती ज्या शिंदे सेनेकडून दिग्विजय बागल महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून नारायण पाटील, तर अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ...
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...